श्यामची आई

घशात टाका जावयाचा! पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, 'कोणीही हिच्यावर जेवो नीट जेवता येईल. घशात टाका जाणार नाही. फटीतून अन्न खाली जाणार नाही.' मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो.

एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, 'चंद्रये ! तुझी का ग पत्रावळ?'

अक्का म्हणाली, 'नाही. ती श्यामने लावलेली आहे.'

वडील म्हणाले, 'इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली?'

आई म्हणाली, 'त्या दिवशी जेवायला

156 of 837