श्यामची आई

आपण दांभिक झालो आहो. देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो; परंतु तिला खायला प्यायला देत नाही; तिचे दूधही मिळत नाही; मिळाले तर रूचत नाही. खोटा वरपांगी नमस्कार करणार्या ला नरक सांगितला आहे. दास्य सांगितले आहे.'

रात्र दहावी: पर्णकुटी

\"मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस. आई, सांग गं भाऊला मला घेऊन जायला. 'वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती.

'तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे?' भाऊ म्हणाला.

194 of 837