बैलांच्या गळयांतील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो! आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा, त्याचे ते आगीसारखे, तार्यां सारखे डोळे!... हाकारे करावे व वाघ पुन्हा जंगलात शिरावा. त्या बैलगाडयांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात.
लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटले, की आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे. मी आईच्या पाठीमागे लागलो होतो; परंतु माझे कोणी ऐकेना. मला फार वाईट वाटले. मी आईला म्हटले,