श्यामची आई

तर ते मला फुकटसुध्दा नेतील. ते का पैसे मागतील?'

आई म्हणाली, 'अरे ते पैसे घेणार नाहीत, हा त्यांचा मोठेपणा; परंतु असे आपण ओशाळवाणे जावे का? दुसर्याहवर बोजा घालावा का? दुसर्यां च्या जिवावर देवाची पूजा नाही करता येत. दुसर्यां नी लावलेल्या व वाढविलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य? स्वत: श्रमावे, स्वत: मिळवावे व देवाला अर्पण करावे. जायचे असेल, तर पायी जा. आहे ताकद?

मी म्हटले, 'आई! मी दमून जाईन.

301 of 837