श्यामची आई

नकोस. तुझा श्याम आततायी व हट्टी आहे. मनात येईल, ते तो करू बघतो. मग असा फसतो व रडतो. तू नाही ना रागावलीस? तुझे न ऐकता व तुला न सांगता पळून गेलो, म्हणून नाही ना रागावलीस? सांग, आई सांग. नाही म्हण.'

माझे तोंड कुरवाळून व माझे डोळे पुसून आई म्हणाली, 'श्याम मी का रागावेन? मला रागही आला नाही व तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही. तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले. तू लहान, तुझे कसे होईल यामुळे डोळे भरून येत होते. मी काल तसे बोलल्ये,

321 of 837