तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव- 'चोरी-चहाडी करून पळू नकोस. वाईट संगतीसाठी पळू नकोस. भीतीने पळू नकोस.' देवासाठी पळून गेलास तर जा. सार्याव संतांनी तेच केले. देवासाठी माझा मुलगा पळून जावा. अशी मी प्रार्थनाही करीन!'
रात्र सतरावी: स्वावलंबनाची शिकवण
\"मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली; परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवं.. अनन्तं वासुकिं शेषं,.. अच्युतं केशवं विष्णु.., अशी दोन-चार