श्यामची आई

दे रे त्याला.' भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, 'आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे. मी नाही त्याला देणार पुस्तक. माझे पाठ करावयाचे राहील.'

भीमाताई भास्करवर रागावल्या, 'तुझे अगदी आजच अडले आहे, नाही का रे? उद्या परवा पाठ कर. तुझ्या शेजारचा श्याम ना? त्याच्याजवळ, कसली अढी दाखवितोस? दे त्याला, नाही तर बघ.' भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता. भास्करने रागारागाने ते पुस्तक मला आणून दिले.

मी ते पुस्तक घेऊन घरी आलो. लिहावयास एकांत मिळावा,

332 of 837