या गर्वाने कोणाला हिणवू नकोस. कोणाला तुच्छ लेखू नकोस. दुसर्यारलाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे.' असे बोलून आईने वही हातात घेतली. तिला आनंद झाला. कृतार्थता वाटली.' या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले, की झाली खरी रामरक्षा! तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र. त्याच्या दुकानातील कापडावरून असतात. माग त्याच्याजवळ व चिकटव. तू आज देवाला फार आवडशील, हो श्याम! कारण तू स्वत: कष्ट करून, सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस!'