आहे?' त्यांचे उत्तर ठरलेले असे. 'राजमान्य.' जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती.
एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळास गेले, म्हणजे आम्ही पाटपाने घ्यावयास लागत असू. भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवीत असू. 'आई, भाऊ आले, भाऊ आले. भात उकर.' वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत, ते आम्ही घेतले, म्हणजे जेवणे सुरू होत.
त्या दिवशी आम्ही जेवावयास बसलो. आईने रताळीच्या पाल्याची