मुळीच नाही. तुम्ही कोणी बोललेही नाहीत. श्याम सांगावे की नाही रे! अळणी कशी रे भाजी खाल्लीत?'
मी म्हटले, 'भाऊ बोलले नाहीत, म्हणून आम्हीही बोललो नाही!'
आईला वाईट वाटले, 'मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे सार्यांीनी.' ती म्हणाली. तिला रूखरूख लागली. ती पुन्हा म्हणाली, 'तरीच तू खाल्ली नाहीस. नाही तर बचकभर भाजी तूच खायचा. निम्मी तूच संपवायचा. तुला गुलामा, भाजी हवी पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते. परंतु आता काय बोलून?'