का मारू आणखी!' वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात. माझ्या बहिणीचा मुलगा आहे. लहान आहे पाच-सहा वर्षांचा. तो मला म्हणतो, 'अण्णा, मला मास्तर व्हावयाचे आहे, नाही तर शिपाई व्हायचे आहे.' मी त्याला जर विचारले, 'हे दोन धंदेच तू का पसंत केलेस?' तर तो म्हणतो, 'म्हणजे सर्वांना मारता येईल. सगळयांना झोडपून काढीन! मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे, बघा. म्हणूनच शाळा म्हणजे सासुरवास वाटतो. शाळा व सासर यांचे माहेर झाले पाहिजे. मी कोठे तरी बहकत चाललो,