श्यामची आई

भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोसते. वृक्षाच्या पानापानांत, फांद्याफांद्यात, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो, तसे प्रेम पाहिजे. सोडावॉटरची बाटली फोडली, की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे; परंतु दुसर्याो क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास, देऊ शकत नाही.

त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो लोकमान्य टिळक म्हणत असत, 'मी सिंहगडावर

387 of 837