त्याच्या कपाळाला लावावयाची!
मी अंगणात दिसताच 'अण्णा आला, अण्णा आला,' असे धाकटे भाऊ आनंदाने जयजयकार करू लागले व मला बिलगले. मी घरात गेलो.
आई म्हणाली, 'उशिरा का निघालास? जरा लौकर निघावे, की नाही? बाहेर रात्र झाली.'
मी म्हणालो, 'माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे होते.'
'मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रातीस यावयाचे.' आई म्हणाली.
'आई! मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस, की मला शक्ती