दगड मिळाले. मला माझा हुंदका आवरेना. त्याचा स्फोट झाला. 'झाले काय रडायला? कोणी का मारले आहे? सोंगे आणता येतात सारी.' वडील म्हणाले.
'पण करील उद्या डोके. तेथे पैसे द्यायला लागतात, जवळ नसतील. नसेल केले. तेथे पुन्हा दहा वाजता शाळेत जायचे. श्याम! उगी. हो! संध्या झाली का? आरती करा. मी पाने वाढते. भुकेलेला असशील' आई अमृतमय वाणीने बोलते होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा अनुभव येत होता. उन्हाळा पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता.