श्यामची आई

'असे नको हो, श्याम करू. हे चांगले का? अरे, ते बोलले तरी त्यांच्यात मनात का असते? बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील, म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे. तुला कळत का नाही? त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढविले, तर दोन शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून,

402 of 837