श्यामची आई

सुख!' असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, 'श्याम ! ते नेहमी म्हणतात, की 'असतील बाळ, तर फेडतील काळ, नाही तर होतील काळ.' तुम्ही काळ नका होऊ, जर काळ आला, तर त्याला हाकलून द्या. त्यांना सुख द्या.'

आईचे जेवण झाले. मी तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते, म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे उपकरणी जमविली व बाहेर घासावयास नेली. आईने भांडी घासली, मी विसळली. नंतर आईने ताकाची

417 of 837