\"मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी, म्हणून? मी तयारी केली, जाते धुऊन ठेवले. परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच! दुसर्याणला तोंडघशी पाडता येते तुम्हाला. आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का?' आई म्हणाली.
\"मी का हात लावीत नाही? शर्थ आहे बाई, तुझ्या बोलण्याची! नाही जात खर्यांफकडे, हो. तुझ्या डोळयांत खुपत असेल, तर नाही जात! जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हपापल्ये, होय? बाई, तू चांगले म्हण.'