श्यामची आई

म्हणे काम करतात. माझे हात मी वाटेल तेथे काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार? तुला का माझा हेवा? मला लोक बोलावतात, तर तुला का मत्सर?'

आईचे तोंड बंद झाले, म्हणून आजीचेही बंद झाले. थोडया वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, 'मी चुकल्ये, हो बोलू नये ते बोलल्ये. तुम्हांला मी कोण बोलणार? तुम्ही किती मोठया! परंतु अलीकडे या सार्या दगदगीने, काळजीने व दुखण्यांनी मी अगदीच वेंगल्ये आहे. मला नाही राहात मग सुमार. भान जणू मी विसरत्ये. मी मग कोणाला बोलत्ये,

436 of 837