म्हणजे झाले. वरती दुसरे काही दळले नाही, की झाले. तुम्हांला आज चहा देत्ये करून; म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार.' आई गोड बोलली.
अलीकडे घरात चहाची पूड असे. कधी कोणी आजारी असले, कोणाला दमा लागला, तर आई करून देई. आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खर्यांआकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली, 'जात्ये, ग येश्वदे. रागावू बिगावू नकोस, हो. मनात धरू नकोस.'
\"तुम्हीच नका धरू मनात,