होत नाही. घाणीसारखा शत्रू नाही. पावसाळयात सर्वत्र घाण होते. विष्ठा, शेण सारे आजूबाजूला पडलेले असते. ही घाण दूर करावयाची, म्हणजे नरकासुराला मारणे होय आणि मोठी गंमत आहे. सत्यभामेने नरकासुराला मारले. ती कृष्णाला म्हणाली, 'तुमच्याने हा मरणार नाही, याला मीच मारीन.' घाण दूर करून स्वच्छता निर्माण करणे यात स्त्रियांचा हातखंडा आहे. पुरूष घरात घाण करतात; परंतु बायका स्वच्छता ठेवतात. बायकांच्या बाहेरपणात पुरूषांच्या हातांत घर असते. ते धड केर काढणार नाहीत,