श्यामची आई

'पुण्याहून आप्पाने भाऊबीजेचे म्हणून त्या काळया कृष्णाबरोबर पाठविले.' आईने सांगितले.

'केव्हा आला काळा कृष्णा?' त्यांनी विचारले.

'झाले दोन दिवस.' आई म्हणाली.

'तुझे लुगडे फाटले आहे, त्याला ते झाले असते. तुझ्या भावाने पाठविलेली ओवाळणी-तुझा त्यावर हक्क. ते आम्हांला घ्यावयाचा हक्क नाही.' भाऊ म्हणाले.

'तुम्ही व मी निराळी का आहोत? इतकी वर्षे एके ठिकाणी संसार केला; सुखदु:खे पाहिली, नाना बरेवाईट अनुभव घेतले; अजून का आपण निराळी

456 of 837