भरून देता येणार आहेत? आपली नाही हो तितकी लायकी.'
'मग तू काय घालणार आहेस, सांग ना. ठरविले असशील काही तरी.' मी विचारले.
आई म्हणाली, 'मी १०८ फुले वाहणार आहे. फुलासारखे निर्मळ व शुध्द दुसरे काय आहे? फुले वाहीन, हो मी.'
आई म्हणाली, 'श्याम! जे वाहावयाचे, ते देवासाठी असते. ते भटजीसाठी नसते. देवाच्या पायांवर वाहिलेले फूल भटजीस घ्यावे वाटले, तो थोर प्रसाद आहे, असे त्याला वाटले, तर घेईल. नाही तर देवाच्या पायावर फूल राहील. आपणांस दुसरे काही देता येत नाही,