सुंदर पाने आधी हवीत. १०८ तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहाणार आहे.'
'मग या वेळेस कशाची फुले घालणार? तू तर सांगतच नाहीस!' मी अधीर होऊन म्हटले.
आई म्हणाली, 'मी परवा रात्री त्यांना सांगितले, की सोमवतीला चांगलीशी फुले घालावयाचे ठरविले आहे. झेंडू, पांढर्याा चाफ्याची फुले ही आहेतच. परंतु जर चांगली सुवासिक आणता आली कोठून, तर आणावी.'
मी एकदम म्हटले, 'म्हणून भाऊ गावाला गेले आहेत, होय.'
'होय, ते जालगावला गेले आहेत. तेथे बर्व्यांची