श्यामची आई

रात्र पंचविसावी: देवाला सारी प्रिय

संध्याकाळचे चार-पाच वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती, म्हणून मी घरी गेलेला होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले. 'आई! मी जाऊ का बाहेर? कमळया देवधराकडे, नाही तर बन्या वरवडेकराकडे जाईन, गोंधळेकरांचा बापू येथे आला, तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे, असे सांग. जाऊ का?'

आईला म्हणाली, 'श्याम! तू जा. परंतु तुला एक काम सांगत्ये, ते आधी

487 of 837