श्यामची आई

ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे, नाही?

आई म्हणाली, 'बाळ! जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना. ते गरीब होते. तेव्हा त्यांना सारे पंडया पंडया म्हणून हाका मारीत; परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वर्हा ड-खानदेशात फावडयांवारी पैसा मिळविला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना 'पंढरीनाथ बाबा' म्हणू लागले. कुणाच्याही

498 of 837