श्यामची आई

आली व ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे.

प्रसंग असा आहे. एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकांत म्हणजे सुर, नर, असुर या तिन्ही लोकांत- सात्त्वि राजस व तामस; श्रेष्ठ, मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकांत फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्ये पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर, कोठे कोपर्या त सुगंधी फुल फुललेले असले,

527 of 837