म्हणून थोडेतरी प्रेम मला आज देता येत आहे, माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्या वेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला नकळत, त्यांनाही नकळत, माझे आईबाप माझ्या जीवनात माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावीत होते. म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे, ओसाड नाही, रूक्ष भगभगीत नाही.
मुले मला हसतील, 'ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे, काय तो कोट!' असे म्हणून चिडवतील, ह्याचेच मला