श्यामची आई

आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उडया मारीत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्यासतो दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो. परंतु कसा बाहेर आलो, देवाला माहीत! माझे प्रेम मला तारीत होते. इतर नदीनाल्यांना प्रेमाना भेटावयास जाणारा तो नाला! तो मला कसा बुडवील? मी माझ्या

590 of 837