श्यामची आई

नामदेव, राम हे किती काम करतात! तुम्ही मला मोठेपणा दिलात, तरी मजजवळ काही नाही, हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात.' श्याम बोलत होता.

इतक्यात राम आला.

'काय, रे राम? गाडी आली की काय? श्यामने विचारले.

'नाही. बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरले. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ, असे दाजी म्हणाले. राजा! रात्री जा, काही उशीर होणार नाही!' राम म्हणाला.

'देवाची इच्छा!' राजा म्हणाला.

सायंकाळ झाली होती. आकाशात अनंत रंगांचे प्रदर्शन उघडले होते,

602 of 837