श्यामची आई

होते; तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली, असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती. पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवीत होती.

'किती रे भरभरीत शेंडी? श्याम? तेलबील नाही वाटते लावीत कधी?' आईने विचारले. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. मी फार सुखावलो होतो.

सुखावले मन । प्रेमे पाझरती लोचन

अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी,

609 of 837