ओव्या करून म्हणत असे. याचा मला त्यापूर्वी अनुभव आला होता. या वेळेसही तोच अनुभव आला.
घनदाट या रानात । धो धो स्वच्छ वाहे पाणी
माझ्या श्यामच्या जीवनी । देव राहो ॥
आई अशी ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो. धो धो वाहणार्या् पाण्याला पाहावयास मी उठून बसलो.
आईने विचारले, 'काय, रे उठलाससा? कंटाळलास, वाटते? नीज, हो. माझी मांडी दुखायची नाही.'
मी म्हटले, 'आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे