रहाटाचा कुऊ कुऊ आवाज ऐकावयास येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हाकलणारे मुलगे, त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहात होते. पोफळी, नारळी, केळी अननस यांना पाणी जात होते. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाचे केळीपोफळीचे-नारळींचे आगर. मोठा सुखी व सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समृध्द मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेचचेल, दाट झाडी.
आमची गाडी गावातून चालली. नेमके घर आम्हांस माहीत