श्यामची आई

आईला एकदम पाहताच चकितच झाली. 'वयनी! ये. किती ग वर्षांनी आपण भेटत आहोत!' अशा गोड शब्दांनी सुभाताईने आईचे स्वागत केले. 'आणि हा कोण?' तिने माझ्याकडे पाहून विचारले.

आई म्हणाली, 'सुभ्ये! हा श्याम हो. लहानपणी हट्ट करणारा. सर्वांशी भांडणारा तो हो हा. तुला नाही का आठवत?'

'बराच की रे मोठा झालास. इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते?' सुभाताईने विचारले.

'हो, मी चौथ्या इयत्तेत आहे.' असे मी उत्तर दिले.

त्या प्रेमळ, भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखी होऊन गेलो. सुभाताई म्हणाली,

617 of 837