श्यामची आई

तर येथे येत जा. ऐकलेस ना, श्याम!' सुभाताई म्हणाली.

तिचे यजमान म्हणाले, 'श्याम! येत जा, रे. आम्ही काही परकी नाही. अरे गेल्या-आल्याशिवाय ओळख तरी कशी होणार. ये हो!' मी 'हूं' म्हटले. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवांना सुपारी ठेवली. सुभाताईने पोफळे, दोन शहाळी, एक मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिली. पपनसेही दोन घेतली.

'सुभ्ये, येते हो!' आई म्हणाली आई निरोप मागू लागली.

'वयनी! आता पुन्हा, ग, केव्हा भेटशील?' सुभाताई भरल्या मनाने म्हणाली.

631 of 837