असे वाटते.' मी आईचा हात हातात घेऊन म्हटले.
आई म्हणाली, 'तुम्ही मोठे व्हा व मग तुमच्या रोजगारावर मी येईन. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका, सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते. हे सुध्दा नाशिक, पंढरपूरला जाऊन आले आहेत. परंतु मी कोठे जाणार व कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी व माझे पंढरपूर! आपल्यात म्हण आहे ना? 'काशीस जावे नित्य वदावे । यात्रेच्या त्या पुण्या घ्यावे'. जाईन जाईन म्हणत राहिल्यानेही