श्यामची आई

कष्ट व संकटे येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीविताचे सोने, अस्सल शंभर नंबरी सोने करू पाहात होता. आणखी प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला.

गडयांनो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती.

असे सांगून श्याम एकदम उठून गेला. सारे स्तब्ध बसले होते. थोडया वेळाने मंडळी भानावर आली व आपापल्या घरी भरल्या अंत:करणाने गेली.

रात्र बत्तिसावी: कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक

त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्जवसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत

646 of 837