गरिबांना मुके घ्यावे लागतात. एकदा एका शेतकर्याचला एका श्रीमंताचा कुत्रा चावावयास आला. शेतकर्यााने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकर्याचवर खटला भरला व त्या शेतकर्याास २५ रुपये दंड झाला, असे मी वाचले होते! शेतकरी! शेतकरी म्हणजे का माणूस आहे! सार्याश जगासाठी खपणारा तो गुलाम! सार्यान खुशालचेंडूना पोसणारा तो जणू पशू! असे असून श्रीमंताच्या कुत्राला मारतो? मित्रांनो! हिंदुस्थानात पशुपक्षी यांना माणसांपेक्षा अधिक मान आहे. देवळात कुत्रे,