'उठा वामनराव, हातपाय धुवा' असे वडील त्यांना म्हणाले.
'या, बसा येथे सोवळे नसले तरी चालेल. काही हरकत नाही.' असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हांस सोवळया-ओवळयासाठी बोलावयाचे, त्यांना तो ओवळा मनुष्य स्वत:च्या शेजारी चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता. त्याची हांजी हांजी करणे, त्याचा उदोउदो करणे, एवढेच वडिलांचे काम होते. काय करतील? हा एवढा मिंधेपणा, हा तेजोभंग, ही सत्त्वहानी कशाने झाली? एका कर्जामुळे. कर्ज