श्यामची आई

दागदागिने सारे काही विकून आधी कर्जमुक्त व्हा.

पाने वाढली. वामनराव व आमचे वडील जेवावयास बसले. 'पुरुषोत्तम! छानदार श्लोक म्हण. वामनराव शाबासकी देतील, असा म्हण.' वडिलांनी सांगितले. पुरूषोत्तमाने श्लोक म्हटला; परंतु त्याला शाबासकी देण्याइतके वामनरावांचे हृदय नव्हते. सावकाराकडे राहून तेही निष्प्रेम, अनुदान होत चालले होते; आढयताखोर व दिमाखबाज होत चालले होते.

'संकोच नका करू वामनराव; भाजी घ्या आणखी, वाढ ग आणखी एक पळीभर.' असे

655 of 837