पाटल्या विकाव्या लागल्या!' वडील शरमिंदे होऊन सांगत होते.
वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळयातील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता. भात गिळवत नव्हता.
'घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका.' असे वामनराव निर्लज्जपणे बोलला.
विजेसारखी आई उठली. मोरीत हात धुऊन ती बाहेर आली. तिच्या डोळयांतून शोकसंतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभे राहून आई त्वेषाने म्हणाली,