भाऊराव, आमचा असा अपमान करावा का?' वामनरावांनी वडिलांस विचारिले.
'तू घरात जा. जातेस की नाही?' माझे वडील रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूशिवाय कोणता आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालीत होते. हो ना करता करता पंचवीस रूपये घेऊन कारकून निघून गेला.
वडील घरात आले. 'तुम्हां बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हांला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो! त्याची मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावे,