आहे. पुष्कळशा सुंदर कळया किडीच खाऊन टाकतात!' आई म्हणाली.
आई, मला फार वाईट वाटते. माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाईट वाटत? तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे, असे तुला वाटते! मी मोठा व्हावे, असे तुला नाही वाटत?' मी आईला विचारले.
'माझ्या मुलाने मोठे व्हावे; परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दु:ख देऊन मोठे होऊ नये. स्वत:च्या पायांवर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे; पित्यावर विसंबून रहावयाचे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे.' आई म्हणाली.