श्यामची आई

बोलावे. हसतमुख असावे. जीभ गोड तर सारे जग गोड. मित्रमंडळी जोड. कोणाला टाकून बोलू नको हृदये दुखवू नको, अभ्यास झटून कर, आईबापांची आठवण ठेव; बहीणभावांची आठवण ठेव. ही आठवण असली म्हणजे बरे. ही आठवण तुला तारील, सन्मार्गावर ठेवील. जा, माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उध्दार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे व आमचा उध्दार कर.' आई प्रेरक मंत्र सांगत होती. तारक मंत्र देत होती.

'आई! तू भाऊंची परवानगी मिळव; त्यांची समजूत घाल.' मी सांगितले.

679 of 837