श्यामची आई

पाहिजे. तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाडयाचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमा घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाडयाचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे, देणे वाढत चालले आहे; याने सर्व नाश होईल. माझे मत ऐका.'

'परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरूषाला सारेच सल्ला देण्यासाठी येत असतात. दरिद्री माणसाला काहीच समजत नाही का? नाना!

697 of 837