श्यामची आई

की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे, अब्रू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे, हे बरे? नानांनी विचारले.

'माझ्या अब्रूचे मी पाहून घेईन. माझी अब्रू म्हणजे तुमची नाही ना?

भाऊ म्हणाले, 'माझीही आहे, म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात, हे विसरलात वाटते? 'लोक म्हणतील, अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली. तुमच्या अब्रुत माझीही अब्रू आहे. माझ्या मुलीची अब्रू ती माझीच. जरा विचार करा. आपला हेका मूर्खासारखा धरणे चांगले नाही!' नाना म्हणाले.

703 of 837