श्यामची आई

असेल तसे होवो. परंतु यापुढे तुम्ही कधी यांना टोचून नका बोलू. माझे एवढेच मागणे आहे.' असे म्हणून आई खरोखरीच नानांचे पाय धरावयास गेली.

'बयो! ऊठ. तुझी इच्छा आहे, तर हा पाहा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही. समजलीस ! माझे म्हातार्या चे काय अडले आहे!'

'नाना! असा अर्थाचा अनर्थ करू नका; त्रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी, तशीच त्यांची पत्नी. मला सार्यांककडे पाहिले पाहिजे. मला तुम्हीही हवेत

710 of 837