असे आम्हां सर्वांस वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हांस सोडून गेला! 'दत्तगुरू, दत्तगुरू' म्हणत गेला. 'ते पाहा मला बोलावीत आहेत, मी जातो!' असे म्हणत तो गेला.
मी औंधला होतो. तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा! तेथेही प्लेग आहे, हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होता. सदानंदाचे दु:ख ताजे होते. किती दिवस झाले, तरी तिच्या डोळयांचे पाणी खळेना परंतु ते दु:ख कमी होत आहे,