श्यामची आई

शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रध्दा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते. आमच्या घराशेजारीच जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता.

आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरीणबाई मोठया भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे. त्याही एखादे वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, 'राधाताई! तुमच्याकडे काही काम असेल, तर मी करून देत जाईन. दळण वगैरे मी दळून देईन. मला थोडी मदत होईल.' राधाताई

737 of 837