श्यामची आई

'आई जगदंबे! शेवटी या डोळयांदेखत अब्रूचे धिंडवडे होणार ना? या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकावयाची! माझे प्राण ने ना ग आई! नको हा जीव!' अशी ती प्रार्थना करीत होती.

पुरूषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरूणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती.

सकाळी नऊ वाजायची वेळ होती. महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता. तो ठिकठिकाणी उभा राहून 'आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे.' वगैरे ओरडत सांगे व ढोलके

746 of 837