पडली. 'आई आई!' असे करीत पुरूषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले. तिला अंथरूणावर ठेवण्यात आले. थोडया वेळाने आईला शुध्द आली व म्हणाली, 'ज्याला भीत होत्ये, ते शेवटी झाले! आता जगणे व मरणे सारखेच आहे
रात्र अडतिसावी: आईचा शेवटचा आजार
श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता.
\"श्याम! पाय चेपू का?' गोविंदाने विचारले.
'नको, माझे पाय चेपून काय होणार! माझी सेवा नको करायला, तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा ताका लौकर विणून द्या. जा,